Views: 3086
नाशिक : माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ अति महत्वाची राजकीय व्यक्ती असून त्यांच्या सुरक्षितेत वाढ करण्यात यावी असे पत्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले आहे. महाविकास आघाडीतील महत्वाच्या नेत्यांची सुरक्षा काही दिवसांपूर्वी काढण्यात आली […]