वर्षातील काही दिवस हे मोठे विलक्षण असतात. त्या दिवशी अनेक घडामोड घडल्या असल्याने त्या दिवाशांना विलक्षण महत्व आलेले असते . आपल्या भारताचा विचार केला असता १ नोव्हेंबर हा त्या दिवसांपैकीच एक . आपल्या भारतात असणाऱ्या , तामिळनाडू, केरळ, कर्नाटक,आंध्रप्रदेश छत्तीसगढ, […]