Views: 318
हृदय शुद्ध असले पाहिजे आणि शुद्ध हृदयाला केवळ शुभच दिसते. त्याला अशुभ दिसत नाही. मानवजातीचे रक्षक होण्याचा आपण कधी आव आणू नये. आपलेच मन शुद्ध ठेवण्याचा आपण सतत प्रयत्न करावा. याचा परिणाम असा होईल की आपल्याकडून इतरांचेही कधीच अहित होणार […]