मालकाने पगार दिला नाही, म्हणून कामगारांनी चक्क तिजोरीच उचलून नेली. सांगली जिल्ह्यातील्या विटामध्ये घडलेल्या या अजब चोरीप्रकरणी सगळ्यांनीच आश्चर्य व्यक्त केलंय. दोघा चोरट्यांना याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे.सांगलीतील विटामध्ये सध्या एका अजब चोरीची चर्चा जोरात रंगलीय. 9 ऑक्टोबरला शिवाजी नगर […]