देवळा :चंद्रशेखर कापसे गेल्या महिनाभरापासून देवळा तालुक्यात चालू असलेल्या सततचे मुसळधार पावसामुळे मेशीसह गिरनाकाट खोऱ्यातील खरीप हंगामातील सर्वच पिके पाण्याखाली असल्याने शेतीची व शेतकऱ्यांची खूपच भयावह अवस्था निर्माण झाल्याने शेतकरी वर्ग आर्थिक कोंडीत सापडला आहे शिवाय यंदा उन्हाळी कांद्याला केंद्र […]