शिर्डी : प्रतिनिधी हैदराबाद येथील साईभक्त परिवाराने साईबाबांच्या चरणी मोठे दान अर्पण केले आहे बुधवार दिनांक १४ सप्टेंबर रोजी २१४ग्रॅम वजनाची तब्बल नऊ लाख ९८ हजार रुपये किमतीचे कमळ फुले साईबाबा संस्थानला दान स्वरूपात देण्यात आल्याची माहिती साईबाबा संस्थानच्या मुख्य […]