रेशनचे धान्य काळ्या बाजारात विक्री प्रकरणी पुरवठा विभागाने दिली फिर्याद नाशिक – इगतपुरी तालुक्यातील गडगडसांगवी येथील स्वस्त धान्य दुकानातील धान्य काळ्या बाजारात विक्री करण्यासाठी घेऊन जात असतांना उपसरपंच आणि ग्रामस्थांनी रंगेहात पकडल्याची घटना घडली होती. या प्रकरणी स्वस्त धान्य दुकानदार […]