नाशिक – भारतीय संविधानातील मौलिक तत्त्वे, मुलभूत हक्क आणि कर्तव्ये स्वतंत्र भारताच्या नागरिकांना संस्कारीत करणारी आहेत. संविधानाने अनिष्ट रूढी प्रथा परंपरांसह अस्पृश्यतेचे समूळ उच्चाटन करून सामाजिक न्यायावर आधारित स्वातंत्र्य समता बंधुता या मूल्यांचे अधिष्ठान असलेली भारतीय जीवनपद्धती प्रस्थापित केली आहे. […]