नाशिक : गेल्या ७ वर्षापासून नाशिककरांची नंदिनी विषयी आत्मीयता वाढावी व नदीकडे बघन्याचा दृष्टीकोन बदलावा म्हणून संत,समाज,शासन व राज्यकर्ते यांच्याबरोबर सर्व नंदिनी प्रेमी व पर्यावरण प्रेमी यांना एकत्रित करुण निसर्गसेवक युवा मंचच्या माध्यमातून दर वर्षी नंदिनी नदीचे जलपूजन करण्यात येते. […]