श्रीक्षेत्र सप्तशृंगी गडावर सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे गडशिखरावरुन येणाऱ्या पाण्याच्या वेगामुळे नांदुरी ते सप्तशृंगी गड घाट रस्त्यावर चार वाजेच्या सुमारास दरड कोसळल्याची घटना घडली… याबाबतची माहिती पोलिस ग्रामपंचायत पदाधिकारी व ट्रस्ट प्रशासन तसेच सार्वजनिक बांधकाम विभागास कळवून घाटातील दरड जेसीबीच्या […]