सातपूर: प्रतिनिधी सातपूर त्र्यंबकेश्वर रोड आय टी आय सिग्नल लगत असलेल्या उद्योग भवन समोर आज सकाळी ९ च्या सुमारास चालत्या रिक्षावर झाड पडून झालेल्या दुर्घटनेत रिक्षाचालकासह एका महीलेचा मृत्यू झाला, तर रिक्षामध्ये असलेला एक लहान मुलगा जखमी झाला,. मृत झालेल्या […]