केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात आज मोठ्या कपातीची घोषणा केली आहे. पेट्रोलचे उत्पादन शुल्क तब्बल ८ रुपये तर डिझेलचे उत्पादन शुल्क तब्बल ६ रुपयांनी कमी करण्यात आल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. त्यामुळे पेट्रोलचे दर प्रतिलिटर […]