नाशिक : वार्ताहर सातपूर औद्योगिक वसाहतीतील टी. डी .के इंडिया प्रा.लिमिटेड या कंपनीत सी.आय.टू कामगार युनियन स्थापनेच्या २२ व्या वर्धापनदिनानिमित्त कंपनीमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे सी. आय. टू राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी.एल. कराड ,कॉ.सिताराम ठोंबरे ,कंपनीचे […]