नाशिक जिल्ह्यात दिवसभरात ६ जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर मागील चोवीस तासात २ रुग्णांनी करोनावर मात केली. जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार मागील चोवीस तासात ६ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक मनपा क्षेत्रातील ०४ रुग्ण, नाशिक ग्रामीण क्षेत्रातील […]