लाखोंचा खर्च : कृषी विभागाच्या आनंदावर विरजण नाशिक : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक मध्ये सोमवारी झालेल्या कृषी विभागाच्या पुरस्कार सोहळ्याला गालबोट लागले आहे. एका शेतकऱ्याने चक्क राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार घेणे टाळल्याने लाखो रुपये खर्चून केलेल्या पुरस्कार सोहळ्याच्या […]