नाशिक : भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवसानिमित्त सिडको मंडल 2 मध्ये बाळासाहेब पाटील यांच्या डॉक्टर डी एस आहेर प्राथमिक विद्यालयातील पटांगणात पक्षाच्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले . यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते महेश भाऊ हिरे, भाजपा शहर उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, सिडको […]