गुढीपाडवा – अहिरे परिवाराने दिला वाचन संस्कृती जोपासण्याचा संदेश नाशिक – येथील विवेकानंद केंद्राचे नगरप्रमुख तथा उपक्रमशील प्राध्यापक अमोल अहिरे यांनी गुढीपाडव्याला आपल्या घरी पुस्तकांची गुढी उभारली. गुढीच्या उंचीप्रमाणे विचारांची उंची वाढावी, युवा पिढीत वाचनाची चळवळ रुजावी, घराघरात वाचन संस्कृतीची […]