नाशिकः मोटार सायकल आणि इंडिका गाडीचा हा अपघात झाला तर त्याचे दृश्य सीसीटिव्हीत कैद झाले आहे. ही घटना शहरातील सातपूर परिसरात सोमवारी रात्री घडलेली असून अपघातग्रस्त गंधर्व नंदा शाहू यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.याबाबत मिळालेल्या माहिती नुसार गंधर्व शाहु […]