नाशिक : मविआ सरकारने देवेंद्रजी फडणवीस यांना पाठवलेल्या नोटीस चा निषेध करत ती नोटीस भाजप पदाधिकारी यांनी जाळली. आमदार सीमाताई महेश हिरे,उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील,मंडल अध्यक्ष अविनाश पाटील,नगरसेविका अलका अहिरे, कैलास अहिरे,अमोल पाटील,गणेश अरिंगळे, आदित्य दोंदे,रोहिणी जागडे, ज्योती वडाळकर,आत्मराम मटले,उखा चौधरी, […]