नाशिक : इगतपुरी तालुक्यातील वाडीवऱ्हे जवळ असणाऱ्या फॅब कंपनीत झालेल्या घटनेत 2 कामगारांचा मृत्यू झाला आहे. आज रात्री पावणेआठ वाजता झालेल्या ह्या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड हे […]