नाशिक : राज्य सरकारने – नाशिक जिल्हाधिकारीपदी आयएएस अधिकारी गंगाधरन डी यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे सध्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांची बदली झाली आहे. अद्याप मांढरे यांना नव्या नियुक्तीचे ठिकाण देण्यात आलेले नाही. नवे जिल्हाधिकारी हे कधी पदभार घेतील हे […]