नाशिक : सातपूर परिसरात असलेल्या भगवानगड बंगल्यात भरदिवसा सकाळी पावणे अकरा वाजेच्या सुमारास ५० तोळे सोने चार अज्ञात व्यक्तींनी लुटून नेल्याची घटना घडली आहे. सातपूरमधील अशोक नगर जाधव संकुलच्या बाजूला असलेल्या लाहोटी नगर येथील या भगवानगड बंगल्यात नागरगोजे कुटुंब राहतात. सकाळी पावणे […]