महाशिवरात्री निमित्त त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची प्रचंड गर्दी त्र्यंबकेश्वर : रविंद्र धारणे महाशिवरात्र म्हणजे भगवान शिवशंकराचा उपासणेचा दिवस, यादिवशी भगवान शिवशंकराची आराधना केल्यास विशेष पुण्यप्राप्ती व फलप्राप्ती प्राप्त होते, अशी शिवभक्तांची श्रद्धा आहे त्यामुळे आद्य ज्योतिर्लिंग श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे […]