युवा कार्यक्रम एंव खेल मंत्रालय भारत सरकार अंतर्गत नेहरू युवा केंद्र नाशिक द्वारा नाशिक येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात जिल्हा युवा संमेलन आयोजित करण्यात आले होते.प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नेहरू युवा केंद्राचे राज्य संचालक प्रकाश मनुरे होते. प्रकाश मनुरे म्हणाले की […]