नाशिकः आजाद समाज पार्टीच्या वतिने नाशिक मध्ये काँ.गोविंद पानसरे यांचे “शिवाजी कोण होता?” या पुस्तकाच्या एक हजार प्रती वाटून जयंती साजरी करण्यात आली. दि. १९ फेब्रुवारी रोजी छत्रपति शिवाजी महाराज यांची जयंती नाशिक शहरात मोठ्या थाटामाटात साजरी होते. अनेक मंडळे […]