शिवजयंती ही छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून साजरी व्हायला हवीच ही भावना सर्व शिवभक्तांना आहेच, मात्र एक आगळावेगळा पायंडा पाडत नाशिक येथील मुरारी नगर, अंबड भागातील अप्रतिम मित्रमंडळींने लहान मुलांची आँनलाईन चित्रकला स्पर्धा भरवली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव […]