नाशिक : वडनेरगेट व वडनेरगावात 51 झाडांची बेकायदेशीर कत्तल होऊनही पोलिस व महापालिकेकडून ठोस कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ पर्यावरण प्रेमींनी येथील झाडांना प्रेम अलिंगन देऊन व गुलाब पुष्प वाहून व्हॅलेन्टाईन डे साजरा केला. कर्तव्यशील सामाजिक संस्थेचे वैभव देशमुख, नाशिक नागरी […]