नाशिक : नाशिक जिल्ह्याच्या सुरगाणा तालुक्यातील नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीपूर्वी एक धक्कादायक घटना घडली आहे. नगरसेवकांच्या सहलीत सहभागी झालेल्या नवनिर्वाचित भाजपा नगरसेविकेचा एका हॉटेलमध्ये मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. आज सकाळी ही घटना घडली असून काशीबाई नागू पवार असे मृत्यू झालेल्या […]