सायखेडा खेरवाडी -चांदोरी रस्त्याने भरधाव वेगाने धावणाऱ्या स्विफ्ट कारवरील ड्रायव्हरचे नियंत्रण सुटल्याने कार थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या किराणा दुकानात घुसली. किराणा दुकानातील मालाचे मोठे नुकसान झाले आहे सुदैवाने कोणती जीवितहानी झाली नाही. खेरवाडी रस्त्यावर चांदोरीकडे एम एच 15 एच एम […]