विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तुम्ही आमच्या चिन्हांवर निवडून आला होतात, असं म्हणत शिवसेनेवर टीका केली आहे. फडणवीसांच्या या टीकेचा शिवसेना नेते संजय राऊत यांनी समाचार घेतला आहे. राऊत यांनी छगन भुजबळांसह निवडून आलेल्या शिवसेनेच्या वाघांची यादीच वाचली. भाजपचा जन्मही […]