मनमाड : पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत शासकीय जागेवरील राहणाऱ्यां नागरिकांचे अतिक्रमण नियमित करण्यासाठी जागा मोजणी करून द्यावी अशी मागणी नगरसेवक अमजद पठाण व नगरसेवक विलास कटारे यांनी भुमी अभिलेख विभागाचे उपअधीकक्षकाकडे केली आहे. पंतप्रधान आवास योजना अंतर्गत प्रभाग क्रमांक ४ आणि प्रभाग […]