गोल्ड व्हॅल्यूअर असोसिएशन संतप्त! मुंबईः सोने तारण कर्जदारांवर वसुलीची कारवाई न करता बीड-अमळनेरच्या क्रेडिट सोसायटीने त्या दागिन्यांचे मूल्यमापन करणाऱ्या सुवर्णकार व्हॅल्यूअर्सनाच बेकायदेशीर आर्बीट्रेशनच्या नोटिसा पाठवल्याची तक्रार गोल्ड व्हॅल्यूअर्स असोसिएशनने केली आहे. याप्रकरणी असोसिएशनतर्फे न्यायालयात दाद मागण्याचाही विचार सुरु आहे. अहमदनगरच्या […]