हरसूल भागात रस्त्यांच्या विकासकामांना सुरुवात! इगतपुरीः हरसूल आणि परिसरात विविध ठिकाणी रस्त्यांच्या विकासकामांचा शुभारंभ त्र्यंबकेश्वर इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष संपत सकाळे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष बहिरू मुळाणे, नियोजन समिती सदस्य विनायक माळेकर, भारती भोये, माजी सभापती सुनंदा […]