नाशिक : दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा मुद्राय युवा फाऊंडेशन व शिवांजली युवक मित्र मंडळ यांच्या तर्फे दिपावली निमित्ताने सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये अनाथआश्रम, आदिवासी पाडे, सिग्नल वर फुगे किंवा इतर वस्तू विक्री करणारे बांधव यांना दिवाळी फराळ, […]