मराठा समाजाच्या भावनांशी खेळू नका भाजपा प्रदेश उपाध्यक्ष मा. माधव भांडारी यांचे आवाहन सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण वाचविण्यात अपयश आल्यानंतर राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार आता वैधानिक प्रक्रिया पूर्ण न करताच हा विषय केंद्र सरकारकडे सोपविण्याच्या प्रयत्नात आहे. अशा प्रयत्नांमुळे […]