नवी दिल्ली | आयपीएलनंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. मात्र टीमच्या अडचणींमध्ये काहीश्या प्रमाणात वाढ झालीये कारण अनेक खेळाडू दुखापतीने ग्रस्त आहेत. तर दौऱ्यावर जाण्याआधीच टीमला एक मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणाऱ्या ऋद्धीमान साहाला हॅमस्ट्रिंग दुखापत झालीये. […]