भोर : पुणे जिल्ह्यातील काँग्रेसचे भोर-वेल्हा विधानसभेचे आमदार संग्राम थोपटे यांचं नाव मंत्रिपदाच्या यादीत नसल्याने त्यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. समर्थकांकडून काँग्रेसच्या निषेधाचा काळा फ्लेक्स बनवून तो पेटवून देण्यात आला आहे. तर काळ्या फिती बांधून निषेध व्यक्त केला जात आहे. […]