मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या घटनेची तुलना जालियनवाला बाग हत्याकांडाशी केली होती. मुख्यमंत्र्यांच्या या विधानाविरोधात वडाळात राहणाऱ्या हिरामणी तिवारी या व्यक्तीनं फेसबूक पोस्ट टाकली होती. उद्धव ठाकरे यांच्या विरोधात फेसबुकवर टीका केल्यामुळे शिवसैनिकांनी टीका करणाऱ्याचे टक्कल करत त्याला मारहाण […]