नाशिक : सुवर्ण अलंकाराची पेशवेकालीन बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध असलेल्या सराफ बाजाराला गोदेच्या महापुराचा तडाखा बसला. पुराचे पाणी थेट बाजारातील दुकानात शिरले. त्यामुळे दुकानांतील सोने-चांदीचे अलंकार, फर्निचरचे मोठे नुकसान झाले. सराफ बाजाराला 50 कोटींचा फटका सहन करावा लागला. दरवर्षी पुराचे पाणी […]