मुंबई : उरी हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय सैन्याने पाकिस्तानमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकवर आधारित उरी-द सर्जिकल स्ट्राईक या चित्रपटाचा एक शो मोफत दाखवण्याचा आदेश राज्य सरकारने दिला आहे. राज्यभरातील सर्व चित्रपटगृहांमध्ये 26 जुलै रोजी उरी-द सर्जिकल स्ट्राईक या चित्रपटाचे मोफत […]