शिमला: हिमाचल प्रदेशात लोकसभा मतदानादरम्यान एक विचित्र प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. मतदानाच्या दिवशी चाचणीसाठी घेतलेली मतं निवडणूक अधिकारी डिलीट करायचे विसरुन गेले. धक्कादायक म्हणजे जेव्हा हा प्रकार लक्षात आला तेव्हा खरी मतं डिलीट केली असल्याचं समोर आलं आहे. हा […]