चांदवड : चांदवड तालुक्यातील वाळकेवाडी-पिंपळद रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत पिंपळद येथील इसम ठार झाल्याची घटना रात्री 11:30 च्या सुमारास घडली. अशोक भवानी हिरे (वय ३५) राहणार राजवाडा पिंपळद हे वाळकेवाडी फाट्याकडून पिंपळद च्या दिशेने पायी जात असताना पाठीमागून आलेल्या अज्ञात […]