राशिभविष्य शनिवार, ४ नोव्हेंबर २०२३. अश्विन कृष्ण षष्ठी. शरद ऋतू, दक्षिणायन. राशिभविष्य – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521) राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०”आज दुपारी १२.०० नंतर चांगला दिवस आहे” नक्षत्र: पुनर्वसू/पुष्य. आज जन्मलेल्या बाळाची राशी- कर्क. […]