भारतातील अर्थसाक्षरतेबद्धल एका संस्थेने केलेल्या पाहणीचे निष्कर्ष नुकतेच वाचण्यात आले. त्यातील ठळक मुद्दे खालीलप्रमाणे :– 1) बहुतेक लोक FD आणि Insurance (Money back) यांना गुंतवणूक समजतात. 2) सोन्याचे दागिने व राहते घर यांचे सध्याचे बाजारमूल्य कितीही जास्त असले तरी ते […]