आपल्या पाल्याची एकाग्रता वाढवण्यासाठी माेफत प्रशिक्षण शिबिरास भेट द्या! सातपूर (प्रतिनिधी): विद्यार्थ्यांना माेबाईलपासून दूर ठेवतानाच त्यांची एकाग्रता वाढवण्यासाठी व कृतीशील शिक्षणावर भर देण्यासाठी ब्रेन ट्रेन एज्युकेशन फाउंडेशन आणि ब्रेन ट्रेन पझल्स क्लब महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने रूबिक क्यूब कसा साेडवावा […]