ताज्या बातम्या

राष्ट्रवादी एकट्या दुकट्याचा पक्ष नाही, मोदीजी तुम्ही काळजी करू नका; शरद पवारांचा पलटवार

Views: 663
0 0
Read Time:1 Minute, 9 Second

Loading

कोल्हापुर : मोदींनी काल वर्ध्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं होतं. पवारांचा पुतण्या पक्षाला ताब्यात घेतोय या टीकेला शरद पवारांनी प्रत्युत्तर दिलंय.

राष्ट्रवादी एकट्या दुकट्याचा पक्ष नाही. रस्त्यावरील कार्यकर्त्यांनी तो मोठा केलाय. मोदींनी त्याची काळजी करू नये, असा पलटवार पवारांनी मोदींवर केलाय.

मोदींच्या अजित पवारांवरील टीकेवर, अजित पवार उत्तम प्रशासक आहेत, मोदींनी त्यांची काळजी करू नये, असंही पवार म्हणाले.

मोदींच्या कालच्या टीकेवर शरद पवार काय बोलणार याकडे सगळ्यांच लक्ष लागलं होतं. मोदींच्या कालच्या टीकेला पवारांनी सुद्धा तितकच जोरदार उत्तर दिलंय.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *