ताज्या बातम्या

लोकसभा अध्यक्षांनी केले 26 खासदारांचे निलंबन

Views: 700
0 0
Read Time:1 Minute, 28 Second

Loading

[et_pb_section bb_built=”1″][et_pb_row _builder_version=”3.9″ custom_padding=”2%|2%|2%|2%” border_width_all=”1px” border_color_all=”#cccccc”][et_pb_column type=”4_4″][et_pb_text _builder_version=”3.9″]

दिल्ली : लोकसभा सभागृहात गोंधळ घालणाऱ्या 26 खासदारांवर लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी कठोर कारवाई केली आहे. सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय निर्माण केल्याप्रकरणी सुमित्रा महाजन यांनी एआयएडीएमकेच्या 26 खासदारांचे पाच दिवसांसाठी निलंबन केले आहे.
कावेरी पाणी वाटपावरुन एआयएडीएमकेचे खासदार गोंधळ करत होते. लोकसभेत राफेल विमान कराराच्या मुद्द्यावर चर्चा सुरु होती. यादरम्यान कुणी घोषणाबाजी तर काही सदस्य कागद फाडून फेकत होते. यानंतर सभागृहाचे कामकाज सुमारे 15 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. पाच वाजता कामकाजाला पुन्हा सुरुवात झाल्यानंतरही त्यांचा गोंधळ सुरुच असल्याने 174 (अ) या नियमाअंतर्गत २६ खासदारांचे ५ दिवसासाठी निलंबन करण्यात आले.

[/et_pb_text][/et_pb_column][/et_pb_row][/et_pb_section]

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *