शुक्रवार, ३ मे २०२४. चैत्र कृष्ण दशमी. ग्रीष्म ऋतू, क्रोधीनाम संवत्सर. राशिभविष्य – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521)
राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
आज दुपारी १.०० पर्यंत चांगला दिवस आहे.
चंद्रनक्षत्र – शततारका. आज जन्मलेल्या बाळाची राशी – कुंभ.
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अत्यंत अनुकूल दिवस आहे. आज सर्व कामे पूर्ण करा. यश मिळेल. सन्मान होईल. मन आनंदी राहील.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो)
नोकरीच्या ठिकणी एखादी सुखद घटना घडेल. मन आनंदी राहील. प्रिय व्यक्तीसाठी खर्च कराल. व्यायामाचा लाभ होईल.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अत्यंत अनुकूल दिवस आहे. वेळ दवडू नका. यशश्री माळ घालेल. चैन कराल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) अष्टम स्थानी चंद्र आहे. काळजी ग्यावी लागेल. काही सुखद अनुभव येतील. कामाच्या ठिकाणी नवीन ओळखी होतील.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) उत्तम दिवस आहे. विवाह इच्छुकांना चांगली बातमी समजेल. प्रवास कार्यसाधक होतील. जेष्ठांचा आशीर्वाद लाभेल.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) आर्थिक बाजू चंगली होणार आहे. अनुकूलता वाढेल. जेष्ठ व्यक्तींबाबत चांगली बातमी समजेल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अनुकूल दिवस आहे. प्रेमात यश लाभेल. प्रिय व्यक्तीसाठी वेळ द्याल. मन प्रसन्न राहील. गुंतवणूक अंदाज योग्य ठरतील.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) संमिश्र दिवस आहे. शेतीसाठी वेळ द्यावा लागेल. वारसा हक्काचे प्रश्न सुटतील.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) उत्तम दिवसहे. आर्थिक प्रगती होईल. संतती बाबतशुभ समाचार समजतील. शेअर्स मध्ये यश मिळेल.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) कौटुंबिक कामात वेळ जाईल. घरासाठी अधिक काम करावे लागेल. गृहसजावट कराल. घशाची काळजी घ्या.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) तुमच्याच राशीत चंद्र आहे. रवी अन शुक्राशी शुभ योग् आहे. शनिशी युती आहे. सौख्य प्रदान करणारा दिवस आहे. आध्यत्मिक लाभ होतील.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) व्यय स्थानी चंद्र आहे. तरीही काही सुखद घटना घडतील. मन आनंदी राहील. चैन कराल. मानासारखा खर्च कराल.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)