_*बीआरएस पक्षाची मनमाड शहरात कार्यकर्ता बैठक व शाखेचे उद्घाटन…*_—————
उत्तर महाराष्ट्रात बीआएसचे गुलाबी वादळ गावागावात पोहोचवण्यासाठी कृतिशील नेतृत्व भारत राष्ट्र समिती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख मा. नानासाहेब बच्छाव तसेच भारत राष्ट्र किसान समिती महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष मा. माणिक दादा कदम यांचे मार्गदर्शनाखाली तेलंगणा राज्यातील कल्याणकारी विकास व योजनांची प्रभावी अंमलबजावणी यावर प्रभावीत होऊन उत्तर महाराष्ट्रातील शहर व गावातून अनेक सामाजिक व राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी बीआरएस मध्ये सामील होत असून महाराष्ट्रातील प्रस्थापित पक्षांना कंटाळून महाराष्ट्रामध्ये राजकीय परिवर्तनासाठी अनेक तरुण स्वयंस्फूर्तीने पुढे येत अतिशय ताकदीने BRS चे काम करत आहेत. त्याच धर्तीवर नाशिक जिल्ह्यातील मनमाड शहरातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी मागील काळात बीआरएस मध्ये सामील होऊन मनमाड शहरात बीआरएस पक्षाचा प्रचार प्रसार अतिशय अल्पावधीतच जोमाने घराघरापर्यंत पोहोचवण्याचे काम सुरू केले आहे..* *मनमाड शहरात BRS चे पहिल्या शाखेचे उद्घाटन व कार्यकर्ता बैठकीसाठी भारत राष्ट्र किसान समिती महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. माणिक दादा कदम, भारत राष्ट्र समिती उत्तर महाराष्ट्र प्रमुख मा. नानासाहेब बच्छाव, उत्तर महाराष्ट्र सहसमन्वयक मा.संदिप खुटे, त्रिदल सैनिक संघ महाराष्ट्र राज्य नाशिक विभाग अध्यक्ष व भारत राष्ट्र समिती सैनिक सेल उत्तर महाराष्ट्र संघटक प्रमुख प्रविण जी ठोके, भारत राष्ट्र समिती सैनिक सेल नाशिक विभाग संघटक मा. आबासाहेब गरुड, बीआरएसचे पदाधिकारी मा. सुधीरदादा बिंदू, मा.अश्रूबा कदम, माजी आयएएस अधिकारी टी. के. बागुल साहेब, मा. किरण जी कदम, भारत राष्ट्र समिती दिंडोरी लोकसभा समन्वयक मा. डॉ. लक्ष्मण साबळे नाशिक लोकसभा समन्वयक मा. रामजी निकम हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते..* *शाखा उद्घाटनानंतर भारत राष्ट्रसंत पक्षाचे प्रमुख पाहुणे यांचे उपस्थितीत नाशिक जिल्ह्यातील अनेक सामाजिक, राजकीय चळवळीतील अनेक दिग्गज कार्यकर्त्यांनी बीआरएस मध्ये प्रवेश घेतला यामध्ये… मा. गणीभाई शहा, मा.मधुकर कदम, मा. सोपान सोळुंके, मा. वसंत खैरनार, मा. रमेश पवार, मा. तुकाराम पवार, मा.अमोल गायकवाड, कैलास बच्छाव, मा. अनिल गायकवाड, मनमाडचे मा.दिपक पवार मा.नानासाहेब जाधव मा. सागर पवार मा. सचिनभाऊ शिंदे सौ. मनीषा गरुड, सौ. रूपा गायकवाड, सौ. सुनंदा भोसले, सौ. वर्षा गायकवाड, मा. अशोक काळोखे, मा. आप्पा मोरे, मा. शरद बागुल, मा. बाळासाहेब कुमावत, मा. भास्कर पवार यांचेसह अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला..* *यावेळी भारत राष्ट्र समिती पक्षाचे नाशिक जिल्ह्यातील विधानसभा समन्वयक मा.चद्रकांत बच्छाव मा. रामकृष्ण जाधव,मा.सुभाष आहिरे मा. श्रावण देवरे पा.मा. मुकुंद आहेर, मा.सचिन दादा कड, संपत जाधव, मा. अनिलभाऊ जाधव, मा. विकी दादा देशमुख, मा.विजय पेलमहाले, मा.आप्पासाहेब बच्छाव, मा बापुनाना बच्छाव, मा. अंबादास बच्छाव यांचेसह अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते..* *या कार्यक्रमाप्रसंगी मनमाड शहर समन्वयक मा. राहुलभाऊ गरुड आणि मनमाड कार्यकारिणीने यांचे अथक परिश्रम व इतर त्यांचे सहकारी मित्रांनी मोलाचे सहकार्य केले…