शनिवार, ९ सप्टेंबर २०२३. श्रावण कृष्ण दशमी, वर्षा ऋतू, दक्षिणायन. राशिभविष्य – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521)राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०”आज वर्ज्य दिवस आहे”नक्षत्र: आर्द्रा. आज जन्मलेल्या बाळाची राशी- मिथुन. टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अत्यंत अनुकूल दिवस आहे. नावलौकिक वाढेल. सामाजिक कार्यात यश मिळेल. वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) दबदबा वाढेल. आर्थिक बाजू भक्कम होईल. प्रगती होईल. मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) आत्मविश्वास वाढेल. नवीन साहस कराल. छंद जोपासले जातील.कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) स्वतःसाठी जगाल. खर्च कराल. सहल घडेल. आनंदी राहाल. सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) विलक्षण प्रगतीचा दिवस आहे. अचानक लाभ होतील. चांगले अनुभव येतील. कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) व्यवसायात प्रगती होईल. नवीन उंचीवर जाल. स्वप्ने साकार होतील. तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अतिशय उत्तम दिवस आहे. बौद्धिक क्षेत्र गाजवाल. प्रसन्न वाटेल. वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) काही शुभ समाचाहर समजतील. स्त्री धन वाढेल. वाहन जपून चालवा. धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) आनंदी दिवस आहे. विवाह इच्छुखं खुश खबर मिळेल. प्रवासातून लाभ होतील. मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) आर्थिक प्रगती चांगली होणार आहे. मनासारखी कामे होतील. स्थावर इस्टेटीतून लाभ होतील. कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) शत्रू पराभूत होतील. दबदबा वाढेल. उत्तम सहकार्य मिळेल. संतती बाबत खुश खबर मिळेल. मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) मोठे निर्णय घ्याल. आनंदी राहाल. विजयश्री माळ घालेल.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)